आजपासून आता इतक्याच रुपयांचे करू शकणार UPI ट्रँजॅक्शन नवीन नियम जाहीर
UPI Transaction Limit Rule Changed : NPCI ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच UPI द्वारे कर भरण्याची मर्यादा वाढवली आहे. ही वाढ रुग्णालयातील खर्च, शैक्षणिक संस्था, IPO आणि RBI किरकोळ थेट योजनांसह इतर व्यवहारांसाठीही लागू होईल. हा नियम 16 सप्टेंबरपासून लागू होत आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वापरून कर … Read more