सरपंच व उपसरपंचांचे पगार दुप्पट जाणून घ्या किती मिळणार आता पगार

Sarpanch Salary News

Sarpanch Salary News : सरपंच व उपसरपंचांचे मानधन दुप्पट करण्यात आले असून, याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील सरपंच संघटनांनी आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागण्या, महागाई निर्देशांकातील वाढ, तसेच सरपंच संघटनांच्या आझाद मैदानातील आंदोलन विचारात घेतल्यावर, ग्राम विकास मंत्र्यांनी मानधनात वाढ करण्याबाबत आश्वासन दिले होते. ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येनुसार सरपंच व उपसरपंचांना खालीलप्रमाणे मानधन दिले जात आहे.   … Read more