महिलांना आवाहन खात्यात थेट जमा होणार ४५०० रुपये असा करा अर्ज शेवटची तारीख जाहीर
Majhi Ladki Bahin Yojana Form : आता फक्त अंगणवाडी सेविकांमार्फत लाडकी बहीण योजनेसाठी आलेलेच अर्ज स्वीकारले जात आहेत. ऑनलाईन ॲप द्वारे देखील अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ज्या महिलांना या योजनेचे अर्ज भरायचे आहेत, त्यांना अंगणवाडी सेविकांकडे जाऊनच अर्ज भरावे लागणार आहेत. तेव्हाच त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. खात्यात जमा होणार थेट 4500 रुपये इथे … Read more