महाराष्ट्रात धडकणार मोठं संकट IMD कडून रेड अलर्ट जारी जिल्ह्यांची यादी पहा

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात परतीचा पाऊस जोरदार बरसत आहे, आज पुन्हा एकदा अनेक जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात परतीचा पाऊस जोरदार बरसत आहे, याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर नागरिकांना … Read more