Ladki Bahin Yojana : तिसऱ्या हप्त्यात 4500 झाले खात्यात डिपॉझिट, तुमचे पैसै आले का? तुमचे यादीत नाव तपासा
Ladki Bahin Yojana Third Installement : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय मेळावा रायगडमध्ये 29 सप्टेंबरला पार पडणार आहे. याच तारखेला महिलांच्या खात्यात 1500 रूपये आणि 4500 रूपये खात्यात जमा होतील असे बोलले जात होते. मात्र आता सरकारने 25 डिसेंबरच्या आधीच बँकांना योजनेचे पैसे पाठवले आहेत. त्यामुळे बँकांनी बुधवारपासून हे पैसे महिलांच्या खात्यात पाठवायला सुरुवात केली … Read more