Ladki bahin yojana devendra fadnavis Archives - महान्यूज २४ https://mahanews24.krushibatami.com/tag/ladki-bahin-yojana-devendra-fadnavis/ महान्यूज २४ Mon, 23 Sep 2024 08:59:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://mahanews24.krushibatami.com/wp-content/uploads/2024/09/cropped-Mahanews24-1-32x32.png Ladki bahin yojana devendra fadnavis Archives - महान्यूज २४ https://mahanews24.krushibatami.com/tag/ladki-bahin-yojana-devendra-fadnavis/ 32 32 लाडक्या बहिणींना एकदाच येणार 3 हजार तारीख ठरली यादीत तुमचे नाव चेक करा https://mahanews24.krushibatami.com/2024/09/23/ladki-bahin-yojana-devendra-fadnavis/ https://mahanews24.krushibatami.com/2024/09/23/ladki-bahin-yojana-devendra-fadnavis/#respond Mon, 23 Sep 2024 08:59:13 +0000 https://mahanews24.krushibatami.com/?p=138 Ladki bahin yojana devendra fadnavis : राज्यात महायुती सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करत त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. आतापर्यंत लाभार्थी महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्री हजार रुपये मिळाले आहेत. कधी मिळणार सप्टेंबरचा हप्ता ? आता ज्या महिलांना अर्ज भरण्यास विलंब झाला होता, त्या महिलांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे एकत्र ... Read more

The post लाडक्या बहिणींना एकदाच येणार 3 हजार तारीख ठरली यादीत तुमचे नाव चेक करा appeared first on महान्यूज २४.

]]>
Ladki bahin yojana devendra fadnavis : राज्यात महायुती सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करत त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. आतापर्यंत लाभार्थी महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्री हजार रुपये मिळाले आहेत. कधी मिळणार सप्टेंबरचा हप्ता ? आता ज्या महिलांना अर्ज भरण्यास विलंब झाला होता, त्या महिलांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे एकत्र तीन हजार रुपये या महिन्याच्या शेवटी मिळणार आहेत. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात दिली आहे.

 

दुसरी यादी जाहीर खात्यात 4500 रुपये जमा

➡ यादीत तुमचे नाव पहा ⬅

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा महाराष्ट्र शासनाचा एक विशेष उपक्रम आहे, ज्याचा उद्देश राज्यातील महिला आणि मुलींना सक्षम करणे आणि त्यांचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. या योजनेंतर्गत,राज्य सरकार 21 वर्षांच्या पुढील मुली आणि महिलांना आर्थिक सहाय्य करते, जेणेकरून त्यांना त्यांचे शिक्षण आणि करिअरची उद्दिष्टे साध्य करता येतील. महिलांना त्यांच्या सामान्य गरजा भागवता येतील. या योजनेंतर्गत महिलांना दरमहा 15,00 रुपये दिले जातात.

 

लाडकी बहीण योजना या महिलांना मिळणार नाही ३००० रुपये इथे

➡ यादीत नाव चेक करा ⬅

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेसाठी पात्रता या योजनेचा लाभ केवळ त्या महिलांनाच मिळणार आहे ज्यांनी शासनाने विहित केलेल्या पात्रता अटींची पूर्तता केली आहे.

 

महिलांनो…1500 की 4500 रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार?

The post लाडक्या बहिणींना एकदाच येणार 3 हजार तारीख ठरली यादीत तुमचे नाव चेक करा appeared first on महान्यूज २४.

]]>
https://mahanews24.krushibatami.com/2024/09/23/ladki-bahin-yojana-devendra-fadnavis/feed/ 0 138