तुमच्या बँक खात्यात ४५०० रुपये जमा होण्यास झाली सुरुवात यादीत तुमचे नाव पहा
Ladaki Bahin Yojana Labharthi Yadi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता सरकार तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवणार आहे. या निधी हस्तांतरणाला उद्यापासून सूरूवात होणार असल्याची माहिती आहे. पण अनेक लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम आहे की नेमके किती पैसे त्यांच्या खात्यात येणार आहेत? काहींना वाटतेय फक्त 1500 रूपये तर काहींना वाटतंय,4500 जमा होतील? मुख्यमंत्री माझी लाडकी … Read more