aditi tatkare ladki bahin yojana Archives - महान्यूज २४ https://mahanews24.krushibatami.com/tag/aditi-tatkare-ladki-bahin-yojana/ महान्यूज २४ Thu, 26 Sep 2024 08:37:35 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://mahanews24.krushibatami.com/wp-content/uploads/2024/09/cropped-Mahanews24-1-32x32.png aditi tatkare ladki bahin yojana Archives - महान्यूज २४ https://mahanews24.krushibatami.com/tag/aditi-tatkare-ladki-bahin-yojana/ 32 32 महिलांच्या खात्यात ४५०० रुपये जमा पण या महिलांना मिळणार नाही एकही रुपाय अपात्र यादी जाहीर https://mahanews24.krushibatami.com/2024/09/26/aditi-tatkare-ladki-bahin-yojana/ https://mahanews24.krushibatami.com/2024/09/26/aditi-tatkare-ladki-bahin-yojana/#respond Thu, 26 Sep 2024 08:37:35 +0000 https://mahanews24.krushibatami.com/?p=200 Aditi Tatkare ladki bahin yojana : 29 सप्टेंबरच्या आधी हे काम करा नाहीतर ४५०० रुपये विसरा, १००% प्रूफ सहित यादीत नाव पहा : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात 29 सप्टेंबरला जमा होणार आहे. रायगडमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे वाटप होणार आहे. तत्पुर्वी महिलांना काही महत्वाच्या गोष्टी करून घेणे अतिशय ... Read more

The post महिलांच्या खात्यात ४५०० रुपये जमा पण या महिलांना मिळणार नाही एकही रुपाय अपात्र यादी जाहीर appeared first on महान्यूज २४.

]]>
Aditi Tatkare ladki bahin yojana : 29 सप्टेंबरच्या आधी हे काम करा नाहीतर ४५०० रुपये विसरा, १००% प्रूफ सहित यादीत नाव पहा : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात 29 सप्टेंबरला जमा होणार आहे. रायगडमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे वाटप होणार आहे. तत्पुर्वी महिलांना काही महत्वाच्या गोष्टी करून घेणे अतिशय महत्वाचे आहे.

 

या महिलांना मिळणार नाही एकही रुपाय अपात्र यादी जाहीर

👉 यादीत नाव चेक करा 👈

 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात 29 सप्टेंबरला जमा होणार आहे. रायगडमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे वाटप होणार आहे. तत्पुर्वी महिलांना काही महत्वाच्या गोष्टी करून घेणे अतिशय महत्वाचे आहे. जर या गोष्टी 29 सप्टेंबरआधी नाही झाल्या, तर महिलांना योजनेच्या निधीपासून वंचित राहावे लागणार आहे. (ladki bahin yojana scheme aditi tatkare declare third installment date, mukhymantri majhi ladki bahin yojana scheme, ajit pawar, eknath shinde, devendra fadnavis)

 

या महिलांना मिळणार नाही एकही रुपाय अपात्र यादी जाहीर

👉 यादीत नाव चेक करा 👈

 

लाडकी बहीण योजना सूरू झाल्या अनेक महिलांना झटपट फॉर्म भरले होते. मात्र या नादात महिला काही चूका करून बसल्या होत्या. या चुकांमुळेच त्यांना योजनेचा निधी मिळू शकला नव्हता. मात्र आता ज्या महिलांना निधी मिळाला नाही आहे, त्यांना आता 29 सप्टेंबरला येणाऱ्या तिसऱ्या हप्त्यात पैसे येतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे अजूनही तुमच्याजवळ 5 दिवसांचा वेळ आहे. तुम्हाला तुमची चूक सुधारता येणार आहे.

खरं तर अर्जात बँकेचे तपशील भरताना महिलांनी त्यांच्या चालू खात्याचे नंबर भरले होते. पण ज्या महिलांनी त्यांची ही खाती भरली होती. ती खाती आधारशी जोडलेलीच नव्हती. त्यामुळे महिलांना फटका बसला होता आता आणि त्यांना अर्ज दुरूस्ती करावी लागली होती. त्यामु्ळे जर तुमच्याकडून ही अशीच चूक झाली असेल तर आधी बँक अकाऊंट जर अर्जात भरले असेल तर ते त्वरीत बँकेशी जोडून घ्या. दोन चार दिवसात ते बँकेशी जोडली जातात. माय आधार या साईटवर गेल्यावर ऑनलाईन देखील बँस खाती आधारशी जोडली जातात. त्यामुळे या चार-पाच दिवसात तुम्हाला हे काम करता येणार आहे.

 

या महिलांना मिळणार नाही एकही रुपाय अपात्र यादी जाहीर

👉 यादीत नाव चेक करा 👈

 

जर 29 सप्टेंबरआधी हे काम झालेच नाही तर तुम्हाला 4500 या महिन्यात तरी विसरावे लागतील. आता नवीन अर्ज भरणाऱ्यांनी देखील अशीच चूक केली असेल तर त्यांना देखील 1500 रूपये मिळणार नाही आहेत. त्यामुळे तुमच्याकडून जर अशीच चूक झाली असेल तर लगेच दुरूस्त करून घ्या. ”मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत जवळपास दोन कोटी 40 लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी 7 लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे. तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला. त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरीत केला”, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.

”सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या अर्जांची छाननी सुरु आहे. ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की, दोन कोटी पेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील. आमचा प्रयत्न आहे की, अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा”, असंही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

 

या महिलांना मिळणार नाही एकही रुपाय अपात्र यादी जाहीर

👉 यादीत नाव चेक करा 👈

The post महिलांच्या खात्यात ४५०० रुपये जमा पण या महिलांना मिळणार नाही एकही रुपाय अपात्र यादी जाहीर appeared first on महान्यूज २४.

]]>
https://mahanews24.krushibatami.com/2024/09/26/aditi-tatkare-ladki-bahin-yojana/feed/ 0 200
४५०० रुपये याच महिलांच्या खात्यात होणार जमा तुम्हाला मिळणार का? चेक करा https://mahanews24.krushibatami.com/2024/09/22/%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a5%80%e0%a4%a3-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%80/ https://mahanews24.krushibatami.com/2024/09/22/%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a5%80%e0%a4%a3-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%80/#respond Sun, 22 Sep 2024 14:11:05 +0000 https://mahanews24.krushibatami.com/?p=62 aditi tatkare ladki bahin yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यात खूप चर्चा आहे. या योजनेचा आतापर्यंत अनेक महिलांनी लाभ घेतला आहे. असे असताना आता लाडकी बहीण योजनेत सर्वांत मोठी अपडेट समोर आली आहे. माझी लाडकी बहीण योजनेचा नवीन फॉर्म समोर आला आहे. हा फॉर्म तुम्ही अचूकपणे आणि व्यवस्थित भरल्यास तुमच्या खात्यात झटपट पैसे जमा ... Read more

The post ४५०० रुपये याच महिलांच्या खात्यात होणार जमा तुम्हाला मिळणार का? चेक करा appeared first on महान्यूज २४.

]]>
aditi tatkare ladki bahin yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यात खूप चर्चा आहे. या योजनेचा आतापर्यंत अनेक महिलांनी लाभ घेतला आहे. असे असताना आता लाडकी बहीण योजनेत सर्वांत मोठी अपडेट समोर आली आहे. माझी लाडकी बहीण योजनेचा नवीन फॉर्म समोर आला आहे. हा फॉर्म तुम्ही अचूकपणे आणि व्यवस्थित भरल्यास तुमच्या खात्यात झटपट पैसे जमा होणार आहे.

लाडकी बहीण योजनेचा नवीन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

 

लाडकी बहीण योजनेत सरकारने नवीन जीआर काढला आहे. या जीआरनुसार आता सरकारने लाडकी बहीण योजनेची मुदत 30 सप्टेंबर पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे आता ज्या महिलांचे अर्ज रद्द झाले आहेत, त्या महिलांना आता योजनेचा लाभ घेता येणार आहेत. त्याचसोबत ज्या महिलांनी अजूनही अर्ज केले आहेत, त्यांनाही अर्ज करता येणार आहे.

 

लाडकी बहीण योजनेचा नवीन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

नवीन फॉर्म कसा भरायचा?
नवीन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट ladakibahin.maharashtra.gov.in/ वर जाऊन अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करावं लागले. अर्जदार नवीन असल्यास खाते तयार करा, यावर क्लिक करा. आणि आधारकार्डप्रमाणे तुमचं नाव इंग्रजीत लिहून घ्या. त्यानंतर मोबाईल नंबर टाकून पासवर्ड सेट करा. तसेच जिल्हा, तालुका, गाव, महानगरपालिका किंवा नगरपालिका असेल तर त्यावर ती निवडा. नसेल तर लागू नाही, यावर क्लिक करा.

 

लाडकी बहीण योजनेचा नवीन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

 

ऑथोराईज्ड पर्सनमध्ये तुमच्या प्रोफेशनुसार विकल्प निवडा. टर्म्स अँड कंडिशन्सवर क्लिक करून अॅक्सेप्ट करा. कॅप्चा भरा आणि साईन अपवर क्लिक करा. त्यानंतर तुमचं साईन इन यशस्वी होईल. त्यानंतर लॉग इन या पर्यायावर क्लिक करा. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज या पर्यायावर क्लिक करा.

 

आधारकार्ड नंबर टाकून कॅप्चा भरा आणि व्हॅलिडेटे वर क्लिक करा. मग तुमचा फॉर्म ओपन होईल. त्यात महिलेचं संपूर्ण नाव इंग्रजीत लिहा. कॉलममध्ये वडिलांचे नाव लिहा. विवाहित असल्यास पतीचे नाव लिहा. महिलेचे लग्नापूर्वीचे नाव इंग्रजीत लिहा. वैवाहिक स्थितीचाही पर्याय निवडा.

आधारकार्ड प्रमाणे जन्मतारखेची नोंद करा. जन्मस्थान महाराष्ट्र असल्यास होय या पर्यायावर क्लिक करा. महाराष्ट्रात जन्म झाला नसल्यास ज्या इतर राज्यात जन्म झाला असेल त्याच्यावर क्लिक करा आणि तुम्ही कागदपत्रे अपलोड करा. अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधारकार्डप्रमाणे लिहा. पिनकोड लिहा. आणि जिल्हा, तालुका, गाव, महानगरपालिका/नगरपालिका निवडा. जो मतदारसंघ असेल, तो बिनचूक निवडा. तुमचा अधिकृत मोबाईल क्रमांक टाका.

 

लाडकी बहीण योजना खात्यात ४५०० रुपये जमा

➡ यादीत नाव पहा ⬅

 

आधार लिंक असलेला बँक खातं द्या

तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला अर्जाच्या स्थितीबाबत मेसेज येतील. तुम्ही जर शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेत असल्यास तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. आधारकार्डवर ज्या बँकेचे खाते लिंक आहे, त्या बँकेचा खाते नंबर व्यवस्थित चेक करून भरा. बँकेची इतर आवश्यक माहिती भरा.

बँक खाते आधारकार्डशी लिंक असल्यास होयवर क्लिक करा. जर आधारकार्डसोबत बँक खाते लिंक नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्या. दरम्यान यानंतर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

आधारकार्डच्या समोरील बाजू पहिल्या पर्यायात अपलोड करा. दुसऱ्या पर्यायात आधारकार्डची मागची बाजू अपलोड करा. तुम्ही अधिवास प्रमाणपत्र मध्ये तुमच्याकडे असलेला दाखला अपलोड करू शकता. केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असल्यास बरोबर पर्याय निवडा.

 

लाडकी बहीण योजना खात्यात ४५०० रुपये जमा

➡ यादीत नाव पहा ⬅

 

रेशनकार्डची पहिली आणि दुसरी बाजू अपलोड करा. नसेल तर नाहीवर क्लिक करून उत्पन्नाचा दाखला अपलोड करा. अर्जदाराचे हमीपत्र अपलोड करा. ते नसल्यास ऑनलाईन डाऊनलोड करा. हमीपत्रा मधील प्रत्येक पर्यायावर वाचून तो पर्याय तुम्हाला लागू होत असल्यास टीक मार्क करा आणि सही करा.

त्यानंतर अगदी शेवटी बँक पासबूक आणि अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा आहे.आणि डिक्लेरेशनवर क्लिक करून सबमिटवर क्लिक करा. हमीपत्र स्विकारा यावर क्लिक करा आणि अर्ज तपासून घ्या. दरम्यान तुम्ही जर व्यवस्थित फॉर्म भरला असेल तर नक्कीच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.

 

लाडकी बहीण योजनेचा नवीन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

 

आदिती तटकरे काय म्हणाल्या?

“जाहिरातीचा तो केवळ व्हिडीओ आहे. हा व्हिडिओ पक्षाच्या सोशल मीडिया खात्यावरून शेअर करण्यात आलाय. ही जाहिरात कोणत्याही चॅनलवर प्रसारित झालेली नाही. न्यूज चॅनेल्सने सोशल मीडियावरील जाहिरात प्रसिद्ध केली आहे. प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने योजनेचा प्रसार आणि प्रचार करत असतो. योजना यशस्वी होण्याकरता प्रत्येकजण प्रयत्न करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात देवाभाऊ यांचा या योजनेसाठी उल्लेख होत होता. एकनाथ शिंदे यांनीही राबवलेल्या जनसंवाद यात्रेत या योजनेसाठी त्यांचे आभार मानले जात होते. एकूणच, ही योजना माताभगिनींपर्यंत पोहोचेल याचा प्रयत्न सूर आहे, असं आदिती तटकरे म्हणाल्या.

 

लाडकी बहीण योजनेचा नवीन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

The post ४५०० रुपये याच महिलांच्या खात्यात होणार जमा तुम्हाला मिळणार का? चेक करा appeared first on महान्यूज २४.

]]>
https://mahanews24.krushibatami.com/2024/09/22/%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a5%80%e0%a4%a3-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%80/feed/ 0 62