महिलांच्या खात्यात ४५०० रुपये जमा पण या महिलांना मिळणार नाही एकही रुपाय अपात्र यादी जाहीर
Aditi Tatkare ladki bahin yojana : 29 सप्टेंबरच्या आधी हे काम करा नाहीतर ४५०० रुपये विसरा, १००% प्रूफ सहित यादीत नाव पहा : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात 29 सप्टेंबरला जमा होणार आहे. रायगडमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे वाटप होणार आहे. तत्पुर्वी महिलांना काही महत्वाच्या गोष्टी करून घेणे अतिशय … Read more