सरकारचं ठरलं! लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार तिसरा हप्ता, थेट बँक खात्यात येणार ४५००

Aditi Sunil Tatkare New List

Aditi Sunil Tatkare New List : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे आता वितरण केले जाणार आहे. याबाबत आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. या योजनेचा तिसऱ्या हप्त्याचे वितरणे येत्या 29 सप्टेंबर रोजी होणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती महिला व बालविकास कल्याण विभागाच्या मंत्री … Read more