महाराष्ट्रात धडकणार मोठं संकट IMD कडून रेड अलर्ट जारी जिल्ह्यांची यादी पहा

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात परतीचा पाऊस जोरदार बरसत आहे, आज पुन्हा एकदा अनेक जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात परतीचा पाऊस जोरदार बरसत आहे, याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

 

➡️ IMD कडून रेड अलर्ट जारी जिल्ह्यांची यादी पहा ⬅️

➡️ IMD कडून रेड अलर्ट जारी जिल्ह्यांची यादी पहा ⬅️

 

हवामान विभागाकडून आज मुंबई आणि पुण्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, पालघर आणि मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं अस आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. हवामान विभाागाकडून कोकणात देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रायगड आणि पालघर या दोन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. पावसाने उडाली दैना, घराच्या भिंतीला भगदाड पाडून बाहेर काढलं पाणी

 

➡️ IMD कडून रेड अलर्ट जारी जिल्ह्यांची यादी पहा ⬅️

➡️ IMD कडून रेड अलर्ट जारी जिल्ह्यांची यादी पहा ⬅️

 

 

तर दुसरीकडे नंदुरबार, नाशिक, धुळे, पुणे, ठाणे या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर गोंदिया, वाशिम, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

आज मध्य महाराष्ट्रातही हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे, मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 

➡️ IMD कडून रेड अलर्ट जारी जिल्ह्यांची यादी पहा ⬅️

➡️ IMD कडून रेड अलर्ट जारी जिल्ह्यांची यादी पहा ⬅️

Leave a Comment