ग्रामपंचायतींची लोकसंख्यानिहाय वर्गवारी सरपंचांना मानधनाची दरमहा रक्कम (रुपये) उपसरपंचांना मानधनाची दरमहा रक्कम (रुपये) शासन अनुदान टक्केवारी सरपंचांसाठी शासन अनुदानाची रक्कम उपसरपंचांसाठी शासन अनुदानाची रक्कम
अ) ० ते २००० पर्यंत लोक संख्येच्या ग्रामपंचायती ३,०००/- १,०००/- ७५.००% २,२५०/- ७५०/-
ब) २००१ ते ८००० पर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायती ४,०००/- १,५००/- ७५.००% ३,०००/- १,१२५/-
क) ८००१ पेक्षा जास्त लोक संख्येच्या ग्रामपंचायती ५,०००/- २,०००/- ७५.००% ३,७५०/- १,५००/-

 

ग्रामपंचायतींची लोकसंख्यानिहाय वर्गवारी सरपंचांना मानधनाची दरमहा रक्कम (रुपये) उपसरपंचांना मानधनाची दरमहा रक्कम (रुपये) सरपंचांसाठी शासन अनुदानाची रक्कम उपसरपंचांसाठी शासन अनुदानाची रक्कम
अ) ० ते २००० पर्यंत लोक संख्येच्या ग्रामपंचायती ६,०००/- २,०००/- ४,५००/- १,५००/-
ब) २००१ ते ८००० पर्यंत लोकसंख्येच्या ग्रामपंचायती ८,०००/- ३,०००/- ६,०००/- २,२५०/-
क) ८००१ पेक्षा जास्त लोक संख्येच्या ग्रामपंचायती १०,०००/- ४,०००/- ७,५००/- ३,०००/-

 

 

मानधनात वाढ करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी

➡️ येथे क्लिक करा ⬅️