सरपंच व उपसरपंचांचे पगार दुप्पट जाणून घ्या किती मिळणार आता पगार

Sarpanch Salary News : सरपंच व उपसरपंचांचे मानधन दुप्पट करण्यात आले असून, याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील सरपंच संघटनांनी आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागण्या, महागाई निर्देशांकातील वाढ, तसेच सरपंच संघटनांच्या आझाद मैदानातील आंदोलन विचारात घेतल्यावर, ग्राम विकास मंत्र्यांनी मानधनात वाढ करण्याबाबत आश्वासन दिले होते.

ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येनुसार सरपंच व उपसरपंचांना खालीलप्रमाणे मानधन दिले जात आहे.

 

मानधन दुप्पट जाणून घ्या किती मिळणार आता पगार

➡️ इथे क्लीक करून पहा ⬅️

 

सरपंच व उपसरपंच यांना देण्यात येणा-या मानधनावरील खर्चापैकी ७५% खर्च शासन उचलेल व उर्वरित २५% मानधनाची रक्कम संबंधित ग्रामपंचायत स्वनिधीमधून देईल. प्रस्तुत शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून सुधारित मानधन अनुज्ञेय राहील. तसेच पुर्वीच्या शासन निर्णयातील इतर अटी कायम राहतील.

 

मानधन दुप्पट जाणून घ्या किती मिळणार आता पगार

➡️ इथे क्लीक करून पहा ⬅️

 

मानधनात वाढ करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी

➡️ येथे क्लिक करा ⬅️

Leave a Comment