बँक खात्यात तिसरा हप्ता 4500 रुपये जमा होण्यास झाली सुरूवात प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव September 25, 2024 by Ajay ⬇️⬇️⬇️ लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात ➡️ यादीत नाव पहा ⬅️ Aaditi sunil tatkare : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे (Third Installment) महिलांचे लक्ष लागून राहिले आहे. हा हप्ता सप्टेंबर (Saptember) महिन्यात महिलांच्या खात्यात (Women Account) जमा होणार आहे. तो नेमका महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे? हप्ता जमा होण्याची नेमकी तारीख काय असणार आहे? आणि किती रूपये खात्यात जमा होणार आहेत? असे अनेक प्रश्न महिलांना पडले आहेत. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे या बातमीतून जाणून घेऊयात. ⬇️⬇️⬇️ लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात ➡️ यादीत नाव पहा ⬅️ लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती. त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्राची जुळवाजुळव करता आली नव्हती. त्यामुळे त्या महिलांनी जुलै 31 पर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन हुकली होती. अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागला होता. त्यामुळे या महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा झाले नव्हते. आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत. या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे एकत्रित 4500 जमा होणार असल्याची माहिती आहे. कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता तीनही महिन्याचे एकत्रित मिळुन लाभ मिळण्याची शक्यता आहे. ⬇️⬇️⬇️ लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात ➡️ यादीत नाव पहा ⬅️ मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 17 ते 19 सप्टेंबरपर्यंत या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे. सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही आहे. मात्र या दोन तारखेच्या आत पैसे जमा होण्याचा अंदाज आहे. ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत. त्या महिलांना सप्टेंबरपासून लाभ मिळणार आहेत. त्याच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा होणार नाहीयेत. तसेच जर तुम्ही अर्ज भरताना 11 पर्यायामधून अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक केला नाहीतर तुम्हाला अडचण येणार आहे. कारण इतर पर्याय सध्या बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता अंगणवाडी सेविका यांना अर्ज स्विकारण्यास प्राधिकृत करण्यात आले आहेत. ⬇️⬇️⬇️ लाडकी बहीण योजना 4500 पैसे पडण्यास सुरुवात ➡️ यादीत नाव पहा ⬅️ दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलं होतं. संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. अशाप्रकारे आतापर्यंत राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात 1 कोटी 59 लाख भगिनींना 4787 कोटींचा लाभ देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारनं दिलेली आहे.हा आकडा आता सप्टेंबर महिन्यात वाढण्याची शक्यता आहे.