आजपासून रेशन कार्ड होणार बंद गावानुसार यादी जाहीर; तुमचे स्टेटस चेक करा September 18, 2024 by Ajay Ration Card : येत्या 30 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला ई-केवायसी पूर्ण करावी लागणार आहे. तसे न केल्यास तुमचे रेशन कार्ड बंद होऊ शकेल. आजपासून रेशन कार्ड होणार बंद गावानुसार यादी जाहीर ➡️ तुमचे स्टेटस चेक करा ⬅️ राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रमाअंतर्गत देशभरात स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून गरीब नागरिकांना अन्न पुरवले जाते. त्यासाठी लाभार्थी कुटुंबांना शिधापत्रिका (Ration Card) देण्यात येतात. याच शिधापत्रिकांच्या मदतीने स्वस्त धान्य दुकानावर लाभार्थ्यांना अन्न मिळते. दरम्यान, शिधापत्रिकाधारकांनी लवकरात लवकर ई-केवायसी करणे गरजेचे आहे. तसे न केल्यास येत्या 1 ऑक्टोबरपासून तुम्हाला धान्य मिळणार नाही. त्यामुळे तुमच्या कुटंबातील कोणत्या सदस्याची ई-केवायसी झालेली आहे आणि कोणत्या सदस्याची ई-केवायसी झालेली नाही, तपासणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर हे कसे तपासावे ते जाणून घेऊ या… आजपासून रेशन कार्ड होणार बंद गावानुसार यादी जाहीर ➡️ तुमचे स्टेटस चेक करा ⬅️ ज्या शिधापत्रिकाधरकांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना यांचे रेशन कार्ड येत्या 1 ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. म्हणजेच 31 सप्टेंबरपर्यंत शिधापत्रिकाधारकांना त्यांची ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. घरात किती सदस्य आहेत, एखाद्या सदस्याचा मृत्यू झालेला आहे का? या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी तसेच प्रत्येकाला त्यांच्या हक्काचा शिधा मिळावा यासाठी ई-केवायसी केली जात आहे. सर्वांत अगोदर तुम्हाला ई-केवायसी करण्याची गरज आहे की नाही हे तपासावे लागेल. त्यासाठी तुम्हाला मेरा राशन हे अॅप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर तुम्ही तुमचे ई-केवायसीचे स्टेटस तपासू शकता. आजपासून रेशन कार्ड होणार बंद गावानुसार यादी जाहीर ➡️ तुमचे स्टेटस चेक करा ⬅️